المدة الزمنية 2700

राज्यात येत्या 4,5 दिवसात काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामानविभागाने वर्तवली

بواسطة DD Sahyadri News
523 مشاهدة
0
8
تم نشره في 2021/08/28

बंगालच्या उपसागरात तयार होण्या-या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात येत्या 4,5 दिवसात काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामानविभागाने वर्तवली आहे. राज्यात येत्या २४ तासांत कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल. याच काळात विदर्भात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज आहे. 28/08/2021

الفئة

عرض المزيد

تعليقات - 3