المدة الزمنية 5:27

भिजवलेले हरभरे खाण्याचे फायदे | bhijawlele chane khanyache fayde | health benefits of gram chanegul

بواسطة Aajiche nuske
12 531 مشاهدة
0
302
تم نشره في 2021/04/16

Hello everyone........ Wellcome back to my youtube channel 🙏 आजीचे नुसके 🙏 Aajiche nuske 🙏 हरभरे ही पौस्टिकतेच्या बाबतीत बदामापेक्षा जरा जास्तच लाभदायक आहेत. भिजवलेले हरभऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स,फायबर्स, मिनरल्स आणि विटामिन्स असते. यामुळे विविध आजारांपासून आपले रक्षण होते व आपल्याला निरोगी ठेवते.आरोग्यासाठी कडधान्ये खूप फायदेशीर आहे.वेगवेगळ्या प्रकारे शरीराला फायदे मिळवून देण्यासाठी चण्याच्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे. यासाठी रात्रभर पाण्यात मूठभर हरभरे भिजत घालावे व सकाळी भिजवलेले हरभरा आणि मध एकत्र करून खाल्ल्याने आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरते. भिजवलेले हरभरे देखील जीवनसत्वे व बी कॉम्प्लेक्सचा उत्तम स्त्रोत आहे.त्यामुळे मोड आलेले हरभऱ्यांना आपल्या रोजच्या आहारात जरूर समाविष्ट करावेत. तर आज आपण भिजलेले हरभरे खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. एनर्जी बूस्ट करण्यासाठी,कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी घरगुती उपाय,अशक्तपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय,रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी घरगुती उपाय, वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय, यूरिन होण्याच्या समस्येपासून मुक्तता करण्यासाठी घरगुती उपाय, पचन क्रिया सुधारण्यासाठी घरगुती उपाय, कफ दूर करण्यासाठी घरगुती उपाय, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी घरगुती उपाय, डोळ्यांसाठी घरगुती उपाय, त्वचा उजळण्यासाठी घरगुती उपाय In order to benefit the body in different ways, it is necessary to include gram in the diet. So let's find out what are the benefits of eating gram. Soaked herbs are rich in protein, fiber, minerals and vitamins. Which helps to keep away from many ailments and keeps you healthy. #भिजवलेलेहरभरेखाण्याचेफायदे #bhijawlelechanekhanyachefayde #benefitsofeatingsockedchana #रोजसकाळीभिजवलेलेहरभरेखाण्याचेफायदे #चनेवगूळखाण्याचेफायदे #आजीचेनुस्के #आजीचेनुसके #aajichenuske मधुमेह नियंत्रित करण्याचे 12 घरगुती साधे सोप्पे उपाय 👇 /watch/wKHcMPxEQZqEc अशी घ्यावी डोळ्यांची काळजी 👇 /watch/QHhYzV8oHXIoY अनेक जीवघेण्या आजारावर गुळवेल चे फायदे 👇 /watch/8roP0eUFKNiFP Thank you for watching......🙏

الفئة

عرض المزيد

تعليقات - 11